October 17, 2018 किल्ले पुरंदर- शिवशाहीचा शिरपेचातील बुलंद तुरा गडासारखा गड पुरंदर दरडी वरती दरड कड्यावरती कडे त्याच्या वरती कपार कपारीला धार धारेवर कोट कोटाच्या आत माची माचीच्या आत बालेकिल्ला बालेकिल्ल्याला बुरुज चोवीस…